Shripad
Krushna Kolhatkar was a well-known writer from Nagpur, Maharashtra who penned many short stories and poems as well as plays. One of the poems is Priya Amucha Ek Maharashtra Desh Ha, which is considered to be the most popular ode to the State and ranks high on the list of 'Maharashtra Geet'.
Here are the words in Marathi of Priya Amucha Ek Maharashtra Desh Ha-
Here are the words in Marathi of Priya Amucha Ek Maharashtra Desh Ha-
बहु असोत सुंदर संपन्न की महान
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। धृ ।।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। धृ ।।
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय न दाविणे?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
१ ।।
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय न दाविणे?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळि नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवी गृहा गृहा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
२ ।।
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळि नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवी गृहा गृहा
नग्न खड्ग करिं उघडे
बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य तेहि मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासत शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परसुनि रिपु शमितबल अहा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
३ ।।
चतुरंग चमूचेही शौर्य तेहि मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासत शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परसुनि रिपु शमितबल अहा
विक्रम-वैराग्य एक जागिं नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
४ ।।
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा
गीत मराठ्यांचे श्रवणिं मुखीं असो
स्फूर्ति, दीप्ति, धृतिहि देत अंतरी ठसो
वचनिं लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्र - धर्म - मर्म मनिं वसो ।
देह पडो तत्कारणिं ही असे स्पृहा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। ५ ।।
स्फूर्ति, दीप्ति, धृतिहि देत अंतरी ठसो
वचनिं लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्र - धर्म - मर्म मनिं वसो ।
देह पडो तत्कारणिं ही असे स्पृहा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। ५ ।।
No comments:
Post a Comment